Sunday, February 26, 2012

मराठीने दिली साथ

मराठीने दिली साथ
तरच होईल आपल्याच बात
सांगा ठामपणे निग्रहाने
पाळतील मग तेव्हा सारे
तुमच्या आग्रहाने...