Sunday, February 26, 2012

मराठीने दिली साथ

मराठीने दिली साथ
तरच होईल आपल्याच बात
सांगा ठामपणे निग्रहाने
पाळतील मग तेव्हा सारे
तुमच्या आग्रहाने...

Wednesday, March 2, 2011

सांगा आणि लिहायला लागाही..


भारताबाहेर विखुरलेल्या अनेक भारतीयांना या ब्लॉगवर वेगवेगळ्या आजवर बरीच दैनिके हे काम करीत आहेत . त्यांचे पर्यंत पोचणे ...आणि ते प्रसिद्ध होणे यासाठी बरेच मेल्स खर्ची पडतात.
हा एक नवा यत्न करीत आहे .
तुम्हाला यात काही सांगायचे असेल तर जरूर सांगा आणि लिहायला लागाही..

आपला

सुभाष इनामदार
subhashinamdar@gmail.com
91-0-952596276

www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com